शाळा सिध्दी

शाळा सिध्दी

शाळा सिध्दी 

 घटकाचे नाव
 डाउनलोड


 शाळा सिध्दी PPT 1


  शाळा सिध्दी Self evaluation


  शाळा सिध्दी PPT 2


  शाळा सिध्दी Assessment


 शाळा सिध्दी GR 30/3/2016


शाळा सिध्दी वेबसाईट
   view


शाळा सिध्दी GR 7/1/2017


शाळा  सिध्दी  कच्ची माहिती


गुणदान  तक्ता
download


माहिती पुस्तिका 


शाळा सिद्धी साठी रेकॉर्ड


शाळा सिद्धी माहिती कशी भरावी map


*शालासिद्धी* - ज्या शाळा *अ* श्रेणीत आल्या आहेत त्यांच्या साठी                                    शालासिद्धी - शाळेत संकलित करायच्या महत्वाच्या बाबी


*क्षेत्र -१*

शाळेचे सामर्थ्य स्त्रोत

१ शासन आदेश अ )-राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा. ब)शिक्षण हक्क अधिनियम २००९ . क )स्वच्छ भारत स्वच्छ विद्यालय परिपत्रक .
२ शालेय आवार मैदानाची अधिकृतरीत्या नोंदणी ,उपलब्ध खेळाच्या मैदानाची नोंद .
३ शाळेत करण्यात आलेली दुरुस्ती /देखभाल नोंद.
४ क्रीड्डान्गन मापे ,उपलब्ध साहित्याची यादी .
५ ग्रंथालय देवघेव रजिस्टर ,उपलब्ध पुस्तकाची यादी ,साठा नोंद वही .
६ किचनमध्ये उपलब्ध भांडे व साहित्याची यादी .
७ वर्गणी लावलेली वृतपत्रे,मासिके,नियतकालिके,इ पुस्तके यादी.
८ विद्युत उपकरणाची यादी,प्रथोमपचार साहित्य यादी .
९ नळाच्या तोट्याजवळ हात धुण्यासाठी साबणाची उपलब्धतता .
१० मागील वर्षी घेतलेल्या सांस्कृतिक /क्रीडास्पर्धा नोंदी.
११ पाणी तपासणी अहवाल ,शुद्धीकरणा साठी केलेली कृती .
१२ शाळा विकासासाठी मागणी केलेल्या अनुदानाची/प्रस्तावाची नोंद.


*क्षेत्र -२*

अध्यन व अध्यापन व मूल्यमापन
१ विध्यार्थी संचिका .
२ CCA नोंदवही व अभिलेखे व निकालपत्रके .
३ पालक भेट ,गृहभेटी ,नोंदवही .
४ इयत्तावार व विषयवार शैक्षणिक साहित्य यादी.
५ ज्ञानरचनावद साहित्य यादी,डिजिटल साहित्य यादी .
६ वर्षभरात राबविल्या जाणाऱ्या उपक्रमाची यादी .
७ वर्षभरात प्राविण्य मिळवलेल्या स्पर्धांची मीहिती .
८ वार्षिक, मासिक , घटक नियोजन ,ताचन वही .
९ वर्ग व्यवस्थापन,गणित पेटी,विज्ञान पेटी.
१० सूचना वही ,शिक्षक लोग्बूक ,अभिप्राय रजिस्टर .
११ स्काउट गाईड ,मीना-राजू मंच स्थापना रजिस्टर .
१२ सहशालेय व इत्तर कार्यक्रम फोटो .
१३ विध्यार्थी हजेरी .

*क्षेत्र -३*

विध्यार्थी प्रगती संपादुणूक आणि विकास


१ परिसर भेट ,स्पर्धा फोटो.
२ वर्ग अध्यापण नियोजन .
३ विधार्थी हजेरी .
४ पटनोंदणी रजिस्टर ,शाळा बाह्य मुले सर्वेक्षण रजिस्टर.
५ परिपाठ नियोजन रजिस्टर
६ शिक्षक पालक ,मत पालक ,मंत्रिमंडळ रजिस्टर .
७ सह शालेय उपक्रम रजिस्टर .
८ विध्यार्थी प्रगती विषयी असलेल्या नोंदी.
९ पायाभूत चाचणी ,आकारिक चाचणी,संकलित चाचणी सर्व अभिलेखे.


*क्षेत्र -४*

शिक्षकांची कामगिरी आणि व्यावसायिक विकासाचे व्यवस्थापन


१ मुख्यध्यापक व शिक्षकांनी वर्षभरात करावयाची कामे रजिस्टर.
२ शाळेत राबविल्या जाणाऱ्या योजनांची महिती रजिस्टर.
३ नवीन शिक्षकांसाठी केलेल्या उदबोधनाचा तपशील .
४ किरकोळ रजा रजिस्टर .
५ अनुपस्थित शिक्षकांच्या वर्गाची पर्यायी व्यवस्था रजिस्टर .
६ शिक्षकांनी सेवेत प्राप्त केलेल्या पात्रतेची नोंद रजिस्टर .
७ वर्ग शिक्षकांनी वर्गासाठी वर्षभरासाठी केलेले नियोजन रजिस्टर.
८ शिक्षकांचे लोग्बूक रजिस्टर .
९ शाळा विकास आराखडा U-DISE FORM
१० शिक्षकांचे प्रशिक्षण नोंद रजिस्टर.
११ सर्व शिक्षक स्वयं मूल्यमापन अहवाल .
११ पाठ्यक्रम पूर्ण करण्यासाठी केलेले नियोजन .
१२ शिक्षकांसाठी घेतलेले चर्चा सत्र ,परिसंवाद,काय्शाला,शैक्षणिक अभ्यासदौरा रजिस्टर.

*क्षेत्र -५*

शालेय नेतृत्व आणि व्यवस्थापन
१ शाळेचे घोषवाक्य /हेतू प्रदर्शित केलेले .
२ शाळा विकास आराखडा प्रत .
३ शाळा व्यवस्थापन रजिस्टर.
४ शिक्षक पालक,माता पालक,विशाखा समिती,शालेय परिवहन समिती रजिस्टर.
५ काम वाटणी रजिस्टर .

*क्षेत्र -६*

समावेशान आरोग्य आणि संरक्षण
१ पटनोंदणी ,वयाचे दाखले रजिस्टर .
२ शालाबाह्य मुले सर्वे रजिस्टर.
३ विशेष गरजा असनाऱ्या मुलांची वैक्तिक माहिती रजिस्टर ,त्यांच्यासाठी राबविल्या जाणाऱ्या योजनांची माहिती.
४ विशेष बालकांना मिळालेल्या साहित्याची नोंद रजिस्टर .
५ विशेष बालकांच्या मदतनीसाना मिळालालेला भत्ता ,वाहन भत्ता रजिस्टर.
६ विशेष शिक्षकाकडून केलेले मार्गदर्शन ,अध्यापन रजिस्टर.
७ तक्रार पेटी ,सूचना पेटी.
८ शालेय आवारात आपत्ती व्यवस्थापन बाबत चित्ररूप माहिती , उदा ..अग्निशामक यंत्र.
९ आरोग्य तपासणी रजिस्टर .
१० तंबाखूमुक्त शाळा ,व होणार्या परिणामाची माहिती बोर्ड .
११ दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी केलेले प्रयत्न रजिस्टर.
१२ आरोग्यसेविका ,अंगणवाडी सेविका,महिला दक्षता समिती,यांच्या मार्गदर्शनाखाली मुलीना केलेले मार्गदर्शन रजिस्टर.
१३ समुपदेशन वर्गाचे आयोजन व अहवाल.
१४ विध्यार्थ्यासाठी वैयक्तिक आरोग्य व स्वछता यासाठी केलेले उपक्रम रजिस्टर.

*क्षेत्र -७*

उत्पादक समाजाचा सहभाग
१ शाळा व्यवस्थापन समिती प्रोसेडिंग ,अजेंडा .
२ शाळा विकास आराखडा भरताना समितीची भूमिका अहवाल.
३ समाज सहभागातून केलेल्या कामाची नोंद रजिस्टर .
४ लोकसहभागाचे फोटो .
५ सामाजिक संस्था भेटी फोटो अहवाल,
६ शाळा प्र्वेशोत्सव फोटो अहवाल ,फोटो .
७ एक दिवस शाळेसाठी गावाचा उपक्रम फोटो .

*वरील रेकॉर्डची पाहणी होणार आहे त्यादृष्टीने तयारी करावी*(whats App copy paste)


*शाळा सिद्धी-प्रवास समृद्ध शाळेचा*

             श्यामकांत रुले
शाळा सिद्धी राज्य मार्गदर्शक गट तथा निर्धारक ,जळगाव
मो.नं.9822842952/7840915952 





*शाळा सिध्दी स्वंयमूल्यमापण कसे भरावे*
---------------------------------------------
                    ✏  
                

शाळा सिध्दी रजिस्ट्रेशन च्या पुढे-------

*आपला userid/udise no व password टाकून login व्हावे*

आपल्या शाळेच्या शाळा सिध्दी  वेब पोर्टल वरील dashboard  डाव्या बाजूला असलेल्या उभ्या लाल पट्टिवर *start evaluation* आसे दिसेल.त्याखाली
🔹 *learner*

🔹 *teacher*.

🔹 *school evaluation composite matrix*

🔹 *Action for continuous school  plan*

🔹 *evaluation end*

🔹 *Report*

शाळेचे स्वयमूल्यमापण भरताना या सर्व मुद्यावर आपणास काम करायचे असुन,आपल्या शाळेतील सर्व यथोचित उपलब्ध माहिती भरायची आहे.
आता आपण वरील सर्व मुद्दे सविस्तर पाहु.

आपल्या शाळेच्या शाळा सिध्दी  वेब पोर्टल वरील dashboard  डाव्या बाजूला असलेल्या उभ्या लाल *start evaluation* आसे दिसेल.त्याखाली

🔴 *learner*🔴

 ह्या learner option वर *click* करा..
(learner च्या खालिल भागामध्ये काय माहिती भरायची आहे ते पाहु.प्रत्येक भाग भरुन झाल्यावर *submit*  करुन *next* म्हणा)

🔹1) *learner profile &learner out comes*
 मध्ये आपल्या शाळेतील दि.30 सप्टेंबर 2016 ची जातवार विद्यार्थी संख्या भरा. *त्याखाली*

🔹2) *Classwise annual attendance rate* 
मध्ये  मागिल वर्षाची सरासरी विद्यार्थी  हजेरी भरा. *submit* करुन *Next* म्हणा

(सरासरी विद्यार्थी हजेरी काढण्याचे सुत्र याच पेज वर खाली दिलेय.त्यानुसार योग्य कार्यवाही करावी). 

🔹 *Learner outcomes*
मागिल वर्षाचा वर्गनिहाय निकाल दिलेल्या percent rate नुसार आचुक भरावा..(मूल्यमापन नोंद वही चा अधार घ्यावा) माहिती भरुन झाल्यावर
 *submit* करुन *Next* म्हणा.

🔹 *performance in key subject*
मागिल वर्षाच्या निकालावरुन विषय निहाय श्रेणी भरा.(मूल्यमापन नोंद वही चा अधार घ्यावा)
*(हा भाग फक्त वर्ग 8 वी ते 12 वी साठी लागू)*
🔸श्रेणी🔸
A=81-100
B=61-80
C=41-60
D=33-40
E=00-32
या श्रेणीचा उपयोग करुन योग्य श्रेणी भरा. *submit* म्हणा.

🆗 ईथे आपले *learner*profile भरुन पुर्ण झालेय.🆗

🔴 *Teacher*🔴
आता आपण teacher profile मध्ये काय माहिती भरायची आहे ते पाहु.

🔹 *teacher profile*
या भागात आपणास शाळेतील चालू वर्षातील कार्यरत स्री-पुरुष संख्या भरायची आहे *Submit*

🔹 *Teacher attendance*
या भागात अपणास शाळेतील शिक्षकांची एक वर्षापेक्षा जास्त व एक हप्त्यापेक्षा जास्त रजेवर जाणार्या शिक्षकांची माहिती भरायची आहे. *Submit*

🆗 आपल्या शाळेच्या dashboard वरील डाव्या बाजूला उभ्या लाल पट्टिवरील  *Learner* व *Teacher* हे दोन्ही भाग भरुन झालेत🆗

*---------------------------------*--

आता आपणास शाळा सिध्दी ची 
*सात क्षेत्र* व त्यातील  *45 माणकां*ची माहिती भरायची आहे.कशी ते पुढीलप्रमाणे पाहू.

सर्वप्रथम आपण आपल्या शाळेच्या dashbord वरील डाव्या बाजूच्या उभ्या लाल पट्टिवर जा.जिथुन आपण learner व teacher हि माहिती भरलीय.त्या खाली 
*School evaluation Composite Matrix* आसा option आहे त्यावर *click* करा.
आता आपणासमोर शाळा सिध्दी चे एक एक *क्षेत्र-Domain*क्रमाक्रमाणे माहिती भरत गेल्यावर असे *7 क्षेत्र* दिसतील.या प्रत्येक क्षेत्रात गाभा माणके निश्चिती साठी वर्णन विधाने दिली आसुन,शाळेतील उपलब्ध बाबींचा आभ्यास करुन स्तर-1 स्तर-2 स्तर-3 असे प्रत्येक मुद्याचे स्तर निश्चित करण करुन योग्य ती माहिती भरुन *submit*करत पुढे चला.

🔹 *क्षेत्र 1* 🔹
Enabling resorce of school

या क्षेत्रात एकून *12 माणके* आहेत.प्रत्तेक माणकाची उपलब्धता  व  पर्याप्तता आणी गुणवत्ता व उपयोगाता ठरवून 1-2-3 ह्या पैकी योग्य स्तर ठरवा.वा माहीती भरा.
*उपलब्धता*=आपल्याकडे काय काय उपलब्ध आहे.
*पर्याप्तता*= उपलब्ध बाबी पुरेसे आहे का 

*गुणवत्ता व उपयोगिता* = गुणवत्ता वाढीसाठी या बाबी किती उपयुक्त आहेत.

🔸 *Low/Medium/High हे काय आहे.*🔸

आपल्या शाळेत उपलब्ध व आवश्यक असलेल्या बाबीना आपण देणारा प्राधान्यक्रम ईथे लक्षात घ्यावा.

*उदा*
1) एखादी बाब भरपुर प्रमाणात उपलब्ध आसेल त्यात वाढ करण्याची गरज नसेल तर त्याला *Low* हा प्राधान्यक्रम द्यावा.

2) एखादी बाब कमी जास्त प्रमाणात उपलब्ध आहे. त्यावार ॲडजस्टमेंट होईल.कमी जास्त प्रमाण असेल तरी चालेल. ह्या बाबी शिवाय हि योग्य काम होउ शकते आशा बाबीना *Medium*  हा प्राधान्यक्रम द्यावा.

3) माहिती भरत आसताना ज्या बाबी आपल्या शाळेत हव्यात परतू सध्या उपलब्ध नाहीत आशा बाबी आपणाला शाळेत तयार करायच्या आहेत/मिळवायच्या आहेत/उपलब्ध करायच्या आहेत.त्या साठी आपण *High* हा प्राधान्यक्रम द्यावा.


🔹 *क्षेत्र 2 / Domain 2*🔹
Teacher learning and Assesment
या  भागात अपणास *9 माणांकना*ची आचुक माहिती भरायची आहे.माहिती भरुण झाल्यावर *Submit* म्हणा

🔹 *क्षेत्र 3 / Domain 3*🔹
learner attendance and developement
या क्षेत्रात आपणास *5 माणांकना*ची माहिती भरायची आहे.माहिती भरुण झाल्यावर *Submit* म्हणा

🔹 *क्षेत्र 4 / Domain 4*🔹
managing teacher performance and professional development 
 या क्षेत्रात अपणास *6 माणांकना*ची माहिती भरायची आहे.माहिती भरुण झाल्यावर *Submit* म्हणा.

🔹 *क्षेत्र 5 / Domain 5*🔹
school leadership and management 
 या क्षेत्रात अपणास *4 माणांकणा*ची माहिती भरायची आहे.माहिती भरुण झाल्यावर *Submit* म्हणा.

🔹 *क्षेत्र 6 / Domain 6*🔹

Inclusion health and sefty
 या क्षेत्रात अपणास *5 माणांकणा*ची माहिती भरायची आहे.माहिती भरुण झाल्यावर *Submit* म्हणा.

🔹 *क्षेत्र 7 / Domain 7*🔹

Productive community and participation 
 या क्षेत्रात अपणास *5 माणांकणा*ची माहिती भरायची आहे.माहिती भरुण झाल्यावर *Submit* म्हणा.


🔴 *सात क्षेत्रे या ठिकाणी आपली भरुन झालेली आहेत*.🔴

आता पुन्हा आपल्या शाळेच्या मुख्य dashbord वर जा.डाल्या बाजूस उभ्या लाल पट्टीवर पहा
*School imprivement plan*
वर *click* करा.

आता आपणास ईथे आपण या पुर्वी 7 क्षेत्राचे स्वयमूल्यमापण केल्यानंतर ज्या ज्या मानकामधध्ये आपणास सुधारणाणा वाव आहे अशा बाबी या भागात भरायच्या आहेत.

1) Area of improvement-स्तर वाढविण्यासाठी च्या बाबी

2) Processed action-प्रस्तावित कार्यवाही.

3) Supported needed-मदतीसाठी आवश्यक घटक

4) Action-कृती

     🆗 *FINAL SUBMIT*🆗


🔸 *REPORT*🔸
---------------------------------------- 

आता पुन्हा आपल्या शाळेच्या मुख्य dashbord वर जा.डाल्या बाजूस उभ्या लाल पट्टीवर पहा. *Report* वर *Click* करा.

आपण स्वयमूल्यमापण म्हणुन भरलेली सर्व माहिती आपण या ठिकाणाहुन *पाहु शकता* व *प्रिंट*  काढू शकता.

         धन्यवाद 

*शाळा सिध्दी निर्धारक टिम*
            

    ----------------------------------------

शाला सिद्धी मध्ये आपल्या तालुक्याची स्थिती कशी पहावे
      सर्व प्रथम Browser वर www.shaalasiddhi.nuepa.org 
टाका 
वरील पट्टीवर Report ला टच करा
यात दोन टॅब दिसतील 
Data Report व school evaluation या तुन Data Report ला टच करा 
              या मध्ये राज्य ,जिल्हा व तालुका निवडा नंतर Get Report ला टच करा तालुक्याची स्थीति मिळेल 
   असेच केंद्र ची पण पाहता येते.

या साठी कोणताही पासवर्ड किंवा युजरनेमची आवश्यकता नाही
--------------------------------------------

🌹 *लेटेस्ट माहिती* 🌹
-----------------------------------------
  ✳ *शालासिद्धी* ✳

🌹 
*माहितीत बदल करायचा आहे !* 
🌹  

💊💊
शालासिद्धी मध्ये जर आपण माहिती भरली असेल आणि आपण जर ती फाइनल सबमिट केली असेल तर...
           आणि आपणास जर त्यामध्ये बदल करावा असे वाटत असेल तर...
      💊 आपल्या शाळेच्या शालासिद्धीच्या लॉगिन मध्ये जाऊन पुढिलप्रमाने कृती करा.

   🎀 manage user request यावर क्लिक करा.

🎀 त्यानंतर आपल्यासमोर pin otp आणि data unfreeze असे दोन ऑप्शन येईल 

🎀 1) आपल्याला otp /pin परत मिळवायचा असेल तर त्या ऑप्शन वर क्लिक करुन नंतर get request वर क्लिक करा. आपल्याला otp/pin परत रजिस्टर मोबाईल वर येईल

🎀 2) आपणास जर सबमिट केलेल्या माहिती मध्ये बदल करायचा असेल तर

 ✍🏻 manage user request यावर क्लिक करा.

💊 अपल्यासमोर आलेल्या स्क्रीन मधील request type मध्ये Data Unfreeze या ऑप्शन वर क्लिक करा.

 💊 आणि नंतर get request वर क्लिक करा.


 💊💊 माहितीमध्ये बदल करण्यासाठी आपली request पाठविली जाईल.

--------------------------------------------

🍁 *शाळा सिद्धी*🍁
Area for Improvement
सुधारणा साठी नियोजन
तुमच्या शाळेत सात क्षेत्रात कोणत्या मानकांमधे तुम्ही सुधारणा करू शकता ती माहिती शेवट च्या पेज वरती लिहायची आहे. 
हे असे लिहायचे
1)Area of Improvement मधे मानकाचे नाव लिहायचे
2)Proposed Action
 मधे तुम्ही काय सुधारणा करणार आहात ते लिहायचे
3)Support Needed मधे तुम्हाला कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे उदा. Financial support, knowledge support,social support इ.लिहायचे.
4)Action Taken 

मधे तुम्ही आता पर्यन्त त्या साठी काय केले आहे ते लिहायचे.....
--------------------------------- ---------- 
शाळा बाह्य मूल्यमापनासाठी आवश्यक निर्धारक (Assesoors )निर्मिती व कार्यपध्दती

1.      निर्धारक म्हणून काम करण्यास इच्छूक व्यक्तीने सर्व प्रथम शाळांची मानके व मूल्यमापनाकरिता शाळा सिध्दी या राष्ट्रीय कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसंदर्भात शासन निर्णय 
1) शैगुवि/2016/(12/2016)/एसडी-6 दिनांक 30 मार्च, 2016
2) 07 जाने 2017 चे काळजीपूरक वाचन करावे.

2. निर्धारक निवडीसाठी तयार करण्यात आलेल्या गुगल फॉर्म मध्ये आपली माहिती भरावी. सदर लिंकनुसार प्राप्त अर्जामधून निर्धारकांची निवड केली जाईल. निवड करतांना निर्धारकाचा शैक्षणिक क्षेत्रातील अनुभव व उल्लेखनीय कामाचा विचार केला जाईल.

3.      गुगल फॉर्म लिंक  फक्त असेसर करिता -

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSebZa-t_v7b5PDnHuzWa7mJGTZbiIqmQntpsQ9JkGjxcfXIYg/viewform?c=0&w=1

4.      निर्धारकांनी “शालासिध्दी”संदर्भातील  school Evaluation या Dashboard (दर्शक फलक ) वर केंद्र शासनाच्या 
www.shaalasiddhi.nuepa.org
 या संकेत स्थळावर उपलब्ध माहितीचे वाचन करावे.

5.      निर्धारकांसाठी आयोजित प्रशिक्षणासाठी उपस्थित राहणे बंधनकारक राहील. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतरच शाळा बाह्य मूल्यमापन करण्यासाठी निर्धारक म्हणून कामकाज करता येईल. निर्धारकांसाठी विद्या परिषदेने नियोजित केलेल्या तारखांना संबंधित शाळांचे बाह्य मूल्यमापन करणे अनिवार्य राहील.

6.  शाळा सिध्दी- समृध्दशाळा या विषयाशी संबंधित पत्र व्यवहारासाठी
dir.mscert@gmail.com
 व
shalasiddhimaha@gmail.com 
या मेल ॲड्रेस चा वापर करावा.

निर्धारकांसाठी आचार संहिता – 1.शाळा स्वयं मूल्यमापन व शाळा बाह्य मूल्यमापन याबाबत योग्य ती गोपनियता पाळण्यात यावी.
2.विद्या परिषदेने वेळोवेळी निर्गमित केलेल्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे.

असिफ शेख
कार्यक्रम अधिकारी,
शाळासिध्दी कक्ष.

विद्या प्राधिकरण,पुणे.
----------------------------------- 



*अतिमहत्त्वपूर्ण व लक्षवेधी* 

*शाळासिध्दी वेबपोर्टल चा अड्रेस बदलला आहे.*
           नवीन अड्रेस पुढीलप्रमाणे                              www.shaalasiddhi.nuepa.org   
                  प्रथम 
          1) 30 मार्च 2016            
          2) 3 नोव्हेंबर 2016 KRA     
          3) 7 जानेवारी 2017 चे 
शाळासिध्दी संदर्भातील  शासननिर्णय वाचा.                                                 

       यापूर्वी बर्‍याच शाळांनी नोंदणी केली आहे. परंतु आता सर्वच शाळांना या नवीन वेब साईटवर जाऊन लॉगिन व्हायला हवे. काही शाळांमध्ये अकौंट डिसेबल असा संदेश पहायला मिळत होता. तो आता दिसणार नाही. कारण येथे पासवर्ड बदलण्याची सोय करून दिली आहे.                     
🔹1)www.shaalasiddhi.nuepa.org     वर जा.              
🔹 2) तेथे प्रथम sse - national university of planning and..... असा result दिसेल  तो सोडून दुसर्‍या क्रमांकाचे  shaalasiddhi अशा result वर क्लिक करावे.     
🔹3)आता स्क्रीन वर प्रथम होम व शेवटी login अशी आडवी टॅब दिसतात. तर आता login बटणावर क्लिक करा.        
🔹 4)समोर 7 रंगाची 7 क्षेत्र दिसतात. तेथे आताच काही करू नका. 
🔹5)login वर username च्या जागी शाळेचा udise नंबर टाकून  पासवर्ड नवीन घालायचे आहे. या करिता तेथेच खाली New user वर क्लिक करा.                  
🔹 6)समोर creat user दिसेल. step 1 new user details दिसते.
🔹 7)select user मध्ये school user निवडावे. खाली युडायस नंबर टाकावा. आता मुख्याध्यापक यांचे नाव व मोबाइल नंबर हा संगणक हाताळणारे शिक्षक किंवा शिक्षकेतर यांचा टाकावा. कारण one time password या क्रमांकावर मिळणार आहे.  आता त्याखालील generate pin(otp) वर क्लिक करा.                    
🔹8)आता step 2 create password ही टॅब दिसते. तेथे सूचनेप्रमाणे कार्यवाही करा. डाव्या बाजूला दिलेल्या सर्व सूचना काळजीपूर्वक वाचून तशी कार्यवाही करा.                            
🔹9) आपण आता मोबाइलवर आलेला otp टाकून login झालात.                           
🔹10)आता यापूर्वी दिलेल्या माहितीनुसार डाव्या बाजूच्या home, manage user request ला न जाता evaluation start खाली दिलेल्या Learners, teachers, school evaluation composite matrix, मधील 7 क्षेत्रांची स्वयंमुल्यमापन स्टेपनुसार भरावे. Action for continues school improvement plan मध्ये शाब्दिक माहिती भरावी. व submit करावी. तुमचे स्वयंमुल्यमापन पूर्ण झाले.        

🔹11) reports टॅबवर क्लिक करून सर्व reports मिळतात त्याची प्रिंट काढून घ्या.               
🔹12)आता तुम्ही जर स्वयंमुल्यमापनात 90% पेक्षा अधिक गुण प्राप्त केले असतील तर आपण बाह्यमूल्यमापनासाठी सिद्ध झालात. 


*आपल्या सर्व शाळांना शाळासिध्दी यशस्वीतेसाठी मन:पूर्वक शुभेच्छा.*

 *शाळा सिद्धी आॅनलाइन रजिस्ट्रेशन प्रक्रिया* 

🔵 इंटरनेट सुरु करा. 
🔵 Google Chrome ओपन करा. 
🔵 Address बार मध्ये *"14.139.60.151/sse/login.php"* टाईप करुन Enter दाबा.
🔵 NPSSE ची विंडो ओपन होईल. त्यामध्ये Login च्या box मध्ये *"Create New Account"* या पर्यायावर क्लिक करा.
🔵 Add User ची विंडो ओपन होईल. त्यामध्ये *"User Name / UDISE"* च्या पुढे आपल्या शाळेचा UDISE कोड टाईप करा.
🔵 त्याखाली असलेल्या *"Password"* च्या समोर आपल्या आठवणीत राहील असा पासवर्ड टाईप करा. *लक्षात ठेवा : प्रत्येक लॉगीनच्या वेळी हा पासवर्ड आपल्याला टाकावा लागणार असल्यामुळे तो अत्यंत महत्वपूर्ण आहे.*
🔵 त्याखाली *"E-mail"* च्या समोर आपल्या शाळेचा ई-मेल आय डी टाईप करा. शाळेचा ई-मेल आय डी तयार नसेल तर तो Gmail. Com वर जाऊन तयार करुन घ्या. किंवा आपल्या शाळेतील तंत्रस्नेही शिक्षकांची मदत घ्या.
🔵 त्याखाली *"Role Type"* या पर्यायासमोर *"School User"* हा पर्याय निवडा.
🔵 वरिल सर्व बाबी बरोबर नमुद केल्याची खात्री झाल्यावर सर्वात खाली असलेल्या *"Submit"* या पर्यायावर क्लिक करा. 

 *आपल्या शाळेची नोंदणी शाळा सिद्धी साठी झालेली आहे.* 
🔷 आता आपल्या शाळेचा *"DASHBOARD"* बघूया.
🔹डेस्कटॉपवर वरच्या उजव्या बाजूला दिसणाऱ्या *"LOGIN"* या पर्यायावर क्लिक करा.
🔹LOGIN विंडो दिसेल. त्यामध्ये *"USER TYPE"* च्या समोर *"School User"* हा पर्याय निवडा.
🔹त्याखाली आपल्या शाळेचा *"UDISE Code"* टाईप करा.
🔹पासवर्ड टाकून *"Submit"* या पर्यायावर क्लिक करा.
*आपल्या शाळेचा Dashboard समोर दिसू लागेल.*
 *शाळेची Basic Information भरणे.* 
🔵 आपल्या शाळेचा Dashboard समोर दिसल्यावर त्याच्या डाव्या बाजूला *"Basic information"* दिसते. त्यामध्ये *Learner's* या पर्यायाखाली :
1) Demographic Profile
2) Attendance Rate
3) Performance in key subjects
4) Learning Outcomes
*Teachers* या पर्यायाखाली
1) Numbers of Teachers
2) Teacher's Attendance
*वरील प्रत्येक पर्यायासमोर क्लिक केल्यावर त्यामध्ये भरावयाच्या माहीतीची विंडो ओपन होते. ती सर्व माहिती भरुन झाल्यावर खात्री करुन Submit पर्यायावर क्लिक करायला विसरु नका.*
 *7 क्षेत्र व 45 मानकांची माहीती भरुन स्वमूल्यमापन अहवाल भरणे.* 
बंधू भगिनींनो! Learners व Teachers ची माहीती भरल्यावर त्याच विंडोमध्ये आपल्याला *"7 KEY DOMAINS AS CRITICAL PERFORMANCE AREAS OF SCHOOL* च्या खाली सर्व 7 क्षेत्र दिसतील.
*शाळा सिद्धी मध्ये आपण चर्चा करीत असलेल्या प्रत्येक क्षेत्रातील मानकांची चांगल्या पद्धतीने उपलब्धता वाटल्यास तशी नोंद स्वयं - मूल्यमापन अहवालात करा.
स्वयं मूल्यमापन करतांना प्रत्येक क्षेत्र विकसित करणे आवश्यक आहे. ते कसे करावे या साठी आपण प्रत्यक्ष चर्चेत भाग घेणे आवश्यक आहे.
*बंधू भगिनींनो! आजच आपल्या शाळेची नोंदणी शाळा सिद्धी साठी करून आपल्या परिसरातील शाळांसाठी आपली शाळा आदर्श बनवूया.* सर्वांना उज्ज्वल भविष्याच्या हार्दीक शुभेच्छा! 🙏💐
: *अतिशय महत्त्वाचे : Learners आणि Teachers याची माहिती भरतांना ती 2015-16 व 2016-17 या दोन्ही सत्रांची भरावी.*
धन्यवाद !

No comments:

Post a Comment